वांद्रे येथील घर सोडतेय परी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 15:49 IST2016-09-07T10:19:16+5:302016-09-07T15:49:16+5:30

 समुद्रासमोरील घर म्हणजे एखाद्याचे स्वप्नच. याचबाबतीत  सध्या परिणीती चोप्रा ही कोड्यात पडली आहे. तिला तिचे वांद्रे येथील घर सोडावे ...

Is farewell leaving house in Bandra? | वांद्रे येथील घर सोडतेय परी?

वांद्रे येथील घर सोडतेय परी?

 
मुद्रासमोरील घर म्हणजे एखाद्याचे स्वप्नच. याचबाबतीत  सध्या परिणीती चोप्रा ही कोड्यात पडली आहे. तिला तिचे वांद्रे येथील घर सोडावे लागणार आहे. २०१५ मध्ये तिने काही फ्लॅट्स घेऊन ठेवले होते. तिथे जाऊन ती आता राहणार आहे.

सुत्रांनुसार कळते की, तिला खरंतर मनापासून तिचे घर सोडावेसे वाटत नाहीये. पण,‘ वास्तूशास्त्र’ चे कारण पुढे करून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिला वांद्रे आणि अंधेरी येथे दोन घरे आहेत. तिच्या कामाच्या अंदाजानुसार ती त्या दोन्ही घरात राहत असते.

Web Title: Is farewell leaving house in Bandra?