​‘कबाली’ चा फिव्हर ! प्रदर्शनाच्या दिवशी सुटी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 12:18 IST2016-07-20T06:48:49+5:302016-07-20T12:18:49+5:30

दक्षिणेतला मेगा सुपरस्टार रजनीकांतचा बहुचर्चित चित्रपट ‘कबाली’ २२ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट पाहता यावा यासाठी चेन्नई ...

False 'Kabbali'! Holidays announced on the exhibition day | ​‘कबाली’ चा फिव्हर ! प्रदर्शनाच्या दिवशी सुटी जाहीर

​‘कबाली’ चा फिव्हर ! प्रदर्शनाच्या दिवशी सुटी जाहीर

्षिणेतला मेगा सुपरस्टार रजनीकांतचा बहुचर्चित चित्रपट ‘कबाली’ २२ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट पाहता यावा यासाठी चेन्नई आणि बंगळुरु तल्या अनेक कंपन्यांनी चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी कर्मचाºयांना सुटी जाहीर केली आहे.  रजनीकांतच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात आजारपणाची सुट्टी टाकली जाण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर चेन्नई तसेच बंगळुरुतल्या विविध कंपन्यांनी आपल्या कर्मचाºयांना शुक्रवारी २२ तारखेला सुट्टीच जाहीर करुन टाकली आहे. तर अनेक कंपन्यांनी स्वत:च आपल्या कर्मचाºयांना, कबालीचं मोफत तिकीटही उपलब्ध करुन दिले आहे. 

Web Title: False 'Kabbali'! Holidays announced on the exhibition day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.