‘कपूर अॅण्ड सन्स’च्या गाण्यावर फवादची डबिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 21:48 IST2016-03-05T04:34:43+5:302016-03-04T21:48:00+5:30
पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने भारतातील अनेकांची हृदये घायाळ केली असून हजारो चाहते मिळवले आहेत.

‘कपूर अॅण्ड सन्स’च्या गाण्यावर फवादची डबिंग!
प किस्तानी अभिनेता फवाद खान याने भारतातील अनेकांची हृदये घायाळ केली असून हजारो चाहते मिळवले आहेत. त्याचे ग्रीक गॉड लुक्समुळे तो महिलांचा खुप फेव्हरेट झाला आहे. पण तो स्वत:ला खुप गंभीर आणि शार्प लुक असलेला दाखवतो. ते त्याच्या व्यक्तीमत्त्वाचे गुढच म्हणावे लागेल.
तो कधी फनी झाला तर तो कसा दिसेल? तुम्हाला सांगायला आनंदच वाटेल की, तो एक खुप फनी कलाकार आहे. त्याने ‘कपूर अॅण्ड सन्स’ या चित्रपटाच्या एका गाण्याची डबिंग केली असून त्यासोबतच त्याने काही फनी मुव्हमेंट्स देखील केल्या आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक शकुन बत्रा यांनी एक सुपर क्युट व्हिडिओ शेअर केला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि फवाद खान मध्ये बाँण्डिंग तयार झाल्याचे जाणवते.