फैजल खान मोठ्या पडद्यावर परतणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 19:31 IST2016-09-23T14:01:21+5:302016-09-23T19:31:21+5:30
आमीर खानचा भाऊ फैजल खान त्याच्याप्रमाणे बॉलीवूडमध्ये एवढा काही यशस्वी नाहीये. त्याचे काही मोजकेच चित्रपट आत्तापर्यंत रिलीज झाले आहेत. ...
.jpg)
फैजल खान मोठ्या पडद्यावर परतणार!
आ ीर खानचा भाऊ फैजल खान त्याच्याप्रमाणे बॉलीवूडमध्ये एवढा काही यशस्वी नाहीये. त्याचे काही मोजकेच चित्रपट आत्तापर्यंत रिलीज झाले आहेत. मात्र, आता तो मोठ्या पडद्यावर ‘डेंजर’च्या माध्यमातून परतणार असल्याचे कळते आहे.
सुत्रांनुसार, चित्रपटाची स्क्रिप्ट आमीर खानला सांगण्यात आली होती. कुर्गमध्ये चित्रपटाची शूटींग करण्यात येणार आहे. वास्तवाशी सांगड बांधणारी ही कथा असून एका गुजराती स्टॉक ब्रोकरची भूमिका तो करणार आहे. चित्रपटाची शूटींग सुरू केल्यानंतर थेट शेड्यूल संपवूनच चित्रपटाची टीम थांबणार आहे.