अर्जुनसोबत काम करण्यास परी-सोनाचा नकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 16:15 IST2016-09-01T10:45:47+5:302016-09-01T16:15:47+5:30
सध्या अर्जुन कपूर काही खुश नाही. आता तुम्ही विचार कराल की, तो तर ‘हाफ गर्लफ्रेंड’ चे शूटींग करतो आहे. ...

अर्जुनसोबत काम करण्यास परी-सोनाचा नकार?
ध्या अर्जुन कपूर काही खुश नाही. आता तुम्ही विचार कराल की, तो तर ‘हाफ गर्लफ्रेंड’ चे शूटींग करतो आहे. ते देखील श्रद्धा कपूर सोबत. तर मग त्याला नाराज व्हायला काय झाले? पण, नाराज तो वेगळ्याच कारणामुळे झाला आहे. त्याचा अनीस बाझमी दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘मुबारकाँ’ मध्ये सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रा यांना घेण्यात आले होते.
मात्र, त्यांनी आता त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला आहे. अर्जुन यात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. त्यांनी चित्रपट नाकारण्याचे कारण म्हणजे यात अगोदरच तीन हिरोईन-अथिया शेट्टी, इलियाना डिक्रुझ आणि एमी जॅक्सन यांना घेण्यात आले आहे. त्यात अनिल कपूर अर्जुनच्या काकांच्या भूमिकेत दिसणार आहे.
आता एवढे एक कारण कोणत्याही हिरोईनसाठी पुरेसे आहे की, एवढे कलाकार असतांनाही यात आपल्याला घेण्यात येत आहे. मग त्यात भूमिका त्यांना अशी कितीशी मिळणार आहे? सध्या तरी त्या दोघींनी चित्रपट नाकारला आहे. पाहूयात काही आणखी काही बदल झाला तर...