​काजोल उघडणार फेसबुक अकाऊंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 16:22 IST2016-09-24T10:52:55+5:302016-09-24T16:22:55+5:30

बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही  सोशल नेटवर्किंग साईट फे सबुक ज्वॉईन करीत आहे. काजोल व अजय सध्या ‘शिवाय’ च्या प्रमोशनमध्ये ...

Facebook Account to open Kajol | ​काजोल उघडणार फेसबुक अकाऊंट

​काजोल उघडणार फेसबुक अकाऊंट


/>
बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही  सोशल नेटवर्किंग साईट फे सबुक ज्वॉईन करीत आहे. काजोल व अजय सध्या ‘शिवाय’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यांनी आतापर्यंत न्युयॉर्क व डेलास मध्ये चित्रपटाचे  प्रमोशन केले आहे. ‘दिलवाले’ या चित्रपटात काम केलेल्या काजोलचे चाहते आजही तेच फोटो व व्हीडिओ  सोशल मिडियावर शेअर करतात. 28 आॅक्टोबरला रिलीज होत असलेल्या शिवाय  या चित्रपटाचे दिग्दर्शन व अभिनयही अजय देवगननेच केलेले आहे. 

Web Title: Facebook Account to open Kajol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.