धमाकेदार परफॉर्मन्सेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST2017-03-10T13:50:16+5:302018-06-27T20:23:58+5:30
अलीकडेच मुंबईत महिलाकेंद्रित एक इव्हेंट पार पडला. या इव्हेंटदरम्यान गायक अंकित तिवारी, गायिका हर्षदीप कौर यांनी गाणी गावून उपस्थितांची मने जिंकली. तसेच या इव्हेंटला निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई, पत्नी मुक्ता घई, मीरा राजपूत आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांनी हजेरी लावली.
.jpg)
धमाकेदार परफॉर्मन्सेस
अ ीकडेच मुंबईत महिलाकेंद्रित एक इव्हेंट पार पडला. या इव्हेंटदरम्यान गायक अंकित तिवारी, गायिका हर्षदीप कौर यांनी गाणी गावून उपस्थितांची मने जिंकली. तसेच या इव्हेंटला निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई, पत्नी मुक्ता घई, मीरा राजपूत आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांनी हजेरी लावली.
महिलांसाठी हेल्पलाईनचे लाँचिंग यावेळी करण्यात आले. तेव्हा सुभाष घई, तापसी पन्नू आदींनी येथे उपस्थिती नोंदवली.
![]()
महिलांसाठी हेल्पलाईनचे लाँचिंग यावेळी करण्यात आले. तेव्हा सुभाष घई, तापसी पन्नू आदींनी येथे उपस्थिती नोंदवली.