शूटींगनंतरही ‘ते’ दोघे राहणार बुडापेस्टमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 11:44 IST2016-06-11T06:14:44+5:302016-06-11T11:44:44+5:30

कृती सेनन आणि सुशांतसिंग राजपूत हे ‘राब्ता’ चित्रपटासाठी सध्या शूटींग करत आहेत. हा चित्रपट रोमँटिक चित्रपट असून याची शूटींग ...

Even after the shooting, will they stay in Budapest? | शूटींगनंतरही ‘ते’ दोघे राहणार बुडापेस्टमध्ये?

शूटींगनंतरही ‘ते’ दोघे राहणार बुडापेस्टमध्ये?

ती सेनन आणि सुशांतसिंग राजपूत हे ‘राब्ता’ चित्रपटासाठी सध्या शूटींग करत आहेत. हा चित्रपट रोमँटिक चित्रपट असून याची शूटींग बुडापेस्टमध्ये केली जात आहे. चित्रपटाच्या निमित्ताने ही फ्रेश जोडी आॅनस्क्रीन येणार आहे.

होमी अदजानिया दिग्दर्शित  आणि सैफ अली खान निर्मित चित्रपटात अगोदर आलिया भट्ट हिला घेण्याचे ठरवले होते. मात्र नंतर कृती सेनन हिला मुख्य अभिनेत्री म्हणून घेण्यात आले. चित्रपटाच्या शूटींगला मार्चमध्ये सुरूवात झाली होती.

लवकरच चित्रपटाची शूटींग संपणार आहे. पण, बुडापेस्ट कृती-सुशांत यांना एवढे आवडलेय म्हणे की ते दोघे तरीही तिथेच राहणार आहे. वेल, हे तर चांगलेच आहे की ते दोघे एकमेकांच्या जवळ येत आहेत. पण, अंकिता मग तुझं काय ? 

Web Title: Even after the shooting, will they stay in Budapest?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.