बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाने ट्विटरवर अक्षय कुमार व मुलगी निताराचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अक्षय कुमार नितारासोबत ...
अक्षयचा मुलीसोबत पूल पार्टीत एन्जॉय
/>बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाने ट्विटरवर अक्षय कुमार व मुलगी निताराचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अक्षय कुमार नितारासोबत पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. ट्विंकलने फोटो सोबत ‘ नितारा मेकस डॅडी अ क्रोकोडायल आॅन हर बर्थ डे हप्पी फोर्थ‘ असे लिहीलेले आहे. नितारा ही अक्षय कुमारच्या पाठीवर बसलेली दिसत आहे. त्या दोघांच्यासोबत अरवही आहे. अक्षय हा आपल्या मुलांसोबत खूप आनंदीत असल्याचे दिसत आहे. ट्विंकल खन्नाने हे सर्व आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. ट्विंकल खन्ना ही ट्विटवर खूप अॅक्टीव्ह असते.