‘बलम पिचकारी’ वर डिप्पी-आरव्हीचा डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 12:41 IST2016-03-27T16:14:55+5:302016-03-27T12:41:39+5:30
दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग हे दिवसेंदिवस एकमेकांच्या जास्तच प्रेमात पडताना दिसत आहेत. त्यांचे बाळाला खेळवतानांचे काही फोटोही लीक ...
.jpg)
‘बलम पिचकारी’ वर डिप्पी-आरव्हीचा डान्स
द पिका पदुकोन आणि रणवीर सिंग हे दिवसेंदिवस एकमेकांच्या जास्तच प्रेमात पडताना दिसत आहेत. त्यांचे बाळाला खेळवतानांचे काही फोटोही लीक झाले आहेत. आणि नुकताच एक व्हिडिओही सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. यात ते दोघे बलम पिचकारी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
दीपिकाने एथनिक आऊटफिट केली असून रणवीर ब्लॅक कुर्ता पायजामा मध्ये स्मोकिंग हॉट अवतारात दिसत आहे. आणि ते दोघे असताना डान्स किती चांगला होऊ शकतो याचे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांची केमिस्ट्री अत्यंत सिझलिंग दिसते.
![ranveer]()
![ranveer]()
![deepi and ranveer]()
दीपिका आगामी चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द एक्झांडर केज’ चित्रपटासाठी विन डिजेल आणि रणवीर ‘बेफिक्रे’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रणवीर-डिप्पी याअगोदर ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात एकत्र दिसले होते. आता पुन्हा एकदा त्यांना आॅनस्क्रीन पाहण्याची इच्छा आहे.

[VIDEO] Ranveer Singh and Deepika Padukone dancing to Balam Pichkari at the wedding in Sri Lanka. pic.twitter.com/hLZPSwCwk3— Ranveer Planet (@RanveerPlanet) March 26, 2016