Don't Miss : बॉलिवूड कलाकारांच्या ‘व्हॅकेशन्स’ सफरी...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST2017-09-26T07:05:22+5:302018-06-27T20:10:45+5:30
सुट्ट्या, व्हेकेशन्समध्ये फिरायला जायला कुणाला आवडत नाही. रोजच्या रूटीन, डेली लाइफपासून थोडासा निवांतपणा अनुभवायला कुणाला नको असते. पिकनिक, रोड ट्रिप, फॅ मिली टूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायला आपल्याला जाम मजा येते. असंच काहीसं आपल्या बॉलिवूड सेलिब्रिटींचं देखील असतं. त्यांनाही लाँग ड्राईव्ह, पिकनिक, फॅमिली टूर यांसाठी जावं वाटतं. चला तर मग पाहूयात, आपल्या लाडक्या कलाकारांना कुठे कुठे व्हॅकेशन्सवर जायला आवडते ते...
.jpg)
Don't Miss : बॉलिवूड कलाकारांच्या ‘व्हॅकेशन्स’ सफरी...!
स ट्ट्या, व्हेकेशन्समध्ये फिरायला जायला कुणाला आवडत नाही. रोजच्या रूटीन, डेली लाइफपासून थोडासा निवांतपणा अनुभवायला कुणाला नको असते. पिकनिक, रोड ट्रिप, फॅ मिली टूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायला आपल्याला जाम मजा येते. असंच काहीसं आपल्या बॉलिवूड सेलिब्रिटींचं देखील असतं. त्यांनाही लाँग ड्राईव्ह, पिकनिक, फॅमिली टूर यांसाठी जावं वाटतं. चला तर मग पाहूयात, आपल्या लाडक्या कलाकारांना कुठे कुठे व्हॅकेशन्सवर जायला आवडते ते...
बॉलिवूडची चुलबूली गर्ल परिणीती चोप्रा हिला आयुष्यात एकदा तरी आॅस्ट्रेलिया सफरीवर जायचे होते. तिचे आॅस्ट्रेलियाला जायचे स्वप्न तिने अलीकडेच पूर्ण केले. तुम्ही या फोटोंवरून कल्पना करू शकता की, तिने आॅस्ट्रेलियात किती धम्माल-मस्ती, मजा केली असेल ते.
![]()