आमच्या संबंधांची चर्चा का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:29 IST2016-01-16T01:06:56+5:302016-02-06T07:29:55+5:30
लग्न हे मनामनांचे होते. साताजन्माची ती सोबत असते. पण ग्लॅमरच्या जगात लग्न टिकवणे किती अवघड असते हे सामान्यांना कळणार ...

आमच्या संबंधांची चर्चा का ?
ल ्न हे मनामनांचे होते. साताजन्माची ती सोबत असते. पण ग्लॅमरच्या जगात लग्न टिकवणे किती अवघड असते हे सामान्यांना कळणार नाही, असे माही विज म्हणाली. जयभानुशाली आणि माही विज हे दोन एंटरटेनमेंट जगतातील पॉप्युलर नाव आहेत. होत असलेल्या घटस्फोटाच्या चर्चेमुळे ती सांगते की, प्लीज आमची चर्चा नको.'

