दिग्दर्शन हेच माझे पहिले प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 12:54 IST2016-04-27T07:24:01+5:302016-04-27T12:54:01+5:30
करण जोहरने दिग्दर्शन म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली असली तरी आज तो एक सूत्रसंचालक, अभिनेता, परीक्षक, निर्माता म्हणून ओळखला जातो. या सगळ््या क्षेत्रात काम केल्यानंतरही दिग्दर्शन करणे हेच त्या

दिग्दर्शन हेच माझे पहिले प्रेम
क ण जोहरने दिग्दर्शन म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली असली तरी आज तो एक सूत्रसंचालक, अभिनेता, परीक्षक, निर्माता म्हणून ओळखला जातो.
या सगळ््या क्षेत्रात काम केल्यानंतरही दिग्दर्शन करणे हेच त्याचे पहिले प्रेम असल्याचे त्याचे म्हणणे आहे. सध्या परीक्षक, सूत्रसंचालन या गोष्टींमध्ये त्याचा जास्त वेळ जात असल्याने त्याला दिग्दर्शनाकडे तितकासा वेळ देता येत नाही.
पण पुढच्या वर्षी तो दिग्दर्शनाकडे जास्त लक्ष देणार असून त्यासाठी खास वेगळा वेळ देणार असल्याचे त्याचे म्हणणे आहे.