​‘चमेली की शादी’त दिलजीत आणि परिणिती एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 15:25 IST2016-07-14T09:55:58+5:302016-07-14T15:25:58+5:30

‘उडता पंजाब’ मध्ये सरताज सिंगची भूमिका साकारणारा दिलजीत दोसांझ आणि ‘ढिशूम’ चित्रपटातील ‘जानेमन आ....’ या गाण्यातून तिच्या दिलखेच अदांनी ...

Diljeet and Parineeti together in 'Chamele Ki Yatra' | ​‘चमेली की शादी’त दिलजीत आणि परिणिती एकत्र

​‘चमेली की शादी’त दिलजीत आणि परिणिती एकत्र

डता पंजाब’ मध्ये सरताज सिंगची भूमिका साकारणारा दिलजीत दोसांझ आणि ‘ढिशूम’ चित्रपटातील ‘जानेमन आ....’ या गाण्यातून तिच्या दिलखेच अदांनी पे्रक्षकांना घायाळ करणारी परिणिती चोप्रा या दोघांची नवीन जोडी प्रेक्षकांना पाहावयास मिळणार आहे. 
‘चमेली की शादी’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये हे दोन कलाकार एकत्रितरित्या काम करताना दिसणार असल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये सूत्रांकडून ऐकायला मिळत आहे. चित्रपटाच्या रिमेकबाबत अजून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरीही ‘फॅन्टम’तर्फे  या चित्रपटाचे सर्व हक्क घेण्यात आले असून रोहित जुगराज या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याची माहिती मिळते आहे.

Web Title: Diljeet and Parineeti together in 'Chamele Ki Yatra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.