‘ऐ दिल मुश्किल’ चे ट्रेलर शुक्रवारी होणार रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 13:18 IST2016-09-22T07:48:35+5:302016-09-22T13:18:35+5:30
करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ चे ट्रेलर 23 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. इंस्ट्राग्रामवर स्वत: करणने ही माहिती दिली आहे. ...
