फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आहे आज बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 16:09 IST2020-04-16T15:59:17+5:302020-04-16T16:09:48+5:30

मॉडलिंग श्रेत्रात ही तिने आपली छाप सोडली आहे.

Diana penty looks pretty in her childhood photo gda | फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आहे आज बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री

फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आहे आज बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री

अभिनेत्री डायना पेंटीदेखील सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी डायनाने मॉडलिंग श्रेत्रात आपली छाप सोडली होती. डायनाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही लहानपणीचे फोटो शेअर केला आहेत. यात खूपच क्युट दिसतेय.


बॉलिवूडचे अभिनेता-अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सशी कनेक्ट असतात. त्यांचे फोटो, व्हिडीओ आणि आगामी सिनेमाचे ट्रेलर ते फॅन्ससोबत शेअर करत असतात. अभिनेत्री डायना पेंटीदेखील सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी डायनाने मॉडलिंग श्रेत्रात आपली छाप सोडली होती. डायनाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही लहानपणीचे फोटो शेअर केला आहेत. 


हा एक कॉमेडी सिनेमा होता. याशिवाय डायना, लखनऊ सेंट्रल, परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण, हॅपी फिर भाग जाएगी, खानदानी शफाखाना सारख्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.


डायना 2011 साली इम्तियाज अली याच्या रॉकस्टार सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होती. मात्र मॉडलिंगच्या कॉन्ट्रॅक्टमुळे तिने या सिनेमासाठी नकार दिला. त्यानंतर रणबीर कपूरच्या अपोझिट या सिनेमात डायनाच्या जागी नरगिस फाखरीला घेण्यात आले.

Web Title: Diana penty looks pretty in her childhood photo gda