दीपिका फिट राहण्यासाठी घेतेय मेहनत !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 13:14 IST2016-09-01T07:44:14+5:302016-09-01T13:14:14+5:30
बॉलिवूड किंवा हॉलिवूडमध्ये आपले करिअर अबाधित ठेवण्यासाठी फिट असणे गरजेचे आहे
.jpg)
दीपिका फिट राहण्यासाठी घेतेय मेहनत !!!
दीपिकाने तिचा आगामी सिनेमा 'ट्रिपल एक्स: रिर्टन आॅफ जैन्डर केज' ची शूटिंग पूर्ण केली. डी. जे. कारुसो दिग्दर्शित हा सिनेमा 2002 मध्ये आलेल्या 'xXx आणि 2005 मधील xXx:स्टेट आॅफ द यूनियन या सिनेमाचा सिक्वेल आहे. हा सिनेमा 20 जानेवारी 2017 ला रिलीज होणार आहे.