दीपिका इज अ शाइनिंग स्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 15:31 IST2016-06-12T10:01:42+5:302016-06-12T15:31:42+5:30
बॉलीवूड अभिनेता इरफान खान म्हणतो की,‘ दीपिका पदुकोन आणि मी ‘पिकू’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. ती खरंच खुप ...

दीपिका इज अ शाइनिंग स्टार
ब लीवूड अभिनेता इरफान खान म्हणतो की,‘ दीपिका पदुकोन आणि मी ‘पिकू’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. ती खरंच खुप चांगली अभिनेत्री आहे. दीपिका ही खरंतर बॉलीवूडचा शाईनिंग स्टार आहे. सर्व कलाकारांमध्ये ती एक डायमंड आहे. ती जर बॉलीवूडमध्ये नसेल तर बॉलीवूडला काही अर्थच उरणार नाही.