दीपिका-रणबीर एकत्र गेले डेंटिस्टकडे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 11:25 IST2016-07-16T05:55:12+5:302016-07-16T11:25:12+5:30
रणबीर कपूर नुकताच लंडनहून परतला आहे. त्याने त्याच्या सुपरहिरो चित्रपटावर काम करण्याअगोदर डेंटिस्टकडे जाण्याचे ठरवले. खरंतर रणबीर हा डॉक्टरांच्या ...
.jpg)
दीपिका-रणबीर एकत्र गेले डेंटिस्टकडे?
णबीर कपूर नुकताच लंडनहून परतला आहे. त्याने त्याच्या सुपरहिरो चित्रपटावर काम करण्याअगोदर डेंटिस्टकडे जाण्याचे ठरवले. खरंतर रणबीर हा डॉक्टरांच्या क्लिनिक मध्ये सातत्याने भेट देत असतो. त्याने स्वत: ठरवलेल्या औषधांची चव डेंटिस्टला चाखण्यासाठी घेऊन गेला.
रणबीरच्या डेंटिस्टने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात रणबीर त्याच्या डॉक्टरचे दातांशी खेळ करताना शूट केला आहे. जणू काही रणबीर डॉक्टरकडून ३२ वर्षांपासूनचा बदलाच घेतो आहे. तसेच दीपिका पदुकोननेही दातांच्या स्वच्छ आणि सुंदरतेसाठी डेंटिस्टकडे जायचे ठरवले.
नुकतेच तिच्या ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज चे मोशन लोगो पोस्टर आऊट करण्यात आले आहे. आता डिप्पी तिचा आगामी चित्रपट संजय लीला भन्साळीच्या ‘पदमावती’ मध्ये दिसणार आहे.
![ranbir & deepika]()