कधीकाळी अशी दिसायची मस्तानी दीपिका पादुकोण, पहा तिचे काही न बघितलेले फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST2017-10-25T10:18:35+5:302018-06-27T20:07:35+5:30
सध्या बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण तिच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटातील लूकमुळे भलतीच चर्चेत आहे. या चित्रपटात दीपिका अभिनेता शाहिद कपूर, रणवीर सिंग यांच्यासोबत बघावयास मिळणार आहे. दीपिकाचा हा चित्रपट येत्या १ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज होताच दीपिकाच्या लूकबद्दल सर्वत्र चर्चा रंगली आहे. ‘राणी पद्मावती’च्या भूमिकेत असलेल्या दीपिकाचे सौंदर्य बघण्यासारखे आहे. परंतु एकेकाळी दीपिका अशी दिसायची की, तिला बघून कोणीही म्हणणार नाही की, हीच का ती मस्तानी दीपिका? होय, आज आम्ही दीपिकाचे असेच काही फोटोज् तुम्हाला दाखविणार आहोत, जे तुम्ही कदाचित कधीच बघितले नसतील.

कधीकाळी अशी दिसायची मस्तानी दीपिका पादुकोण, पहा तिचे काही न बघितलेले फोटो!
स ्या बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण तिच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटातील लूकमुळे भलतीच चर्चेत आहे. या चित्रपटात दीपिका अभिनेता शाहिद कपूर, रणवीर सिंग यांच्यासोबत बघावयास मिळणार आहे. दीपिकाचा हा चित्रपट येत्या १ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज होताच दीपिकाच्या लूकबद्दल सर्वत्र चर्चा रंगली आहे. ‘राणी पद्मावती’च्या भूमिकेत असलेल्या दीपिकाचे सौंदर्य बघण्यासारखे आहे. परंतु एकेकाळी दीपिका अशी दिसायची की, तिला बघून कोणीही म्हणणार नाही की, हीच का ती मस्तानी दीपिका? होय, आज आम्ही दीपिकाचे असेच काही फोटोज् तुम्हाला दाखविणार आहोत, जे तुम्ही कदाचित कधीच बघितले नसतील.
दीपिकाचा जन्म कोपेनहेगन (डेनमार्क) येथे झाला. तिचा वडिलांचे नाव प्रकाश पादुकोण असून, ते एक प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू आहेत. तर तिच्या आईचे नाव उज्ज्वला असून, दीपिकाला अनिशा नावाची एक लहान बहीणही आहे. दीपिका राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळाडू राहिली आहे. परंतु तिला मॉडलिंगमध्ये रस असल्याने तिने बॅडमिंटन खेळणे सोडून दिले. दीपिकाने मॉडलिंग करताना अनेक ब्रॅण्ड्सच्या जाहिरातींमध्ये काम केले.
![]()