मॉडलिंगच्या दिवसांमध्ये अशी दिसायची मस्तानी दीपिका पादुकोण, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:00 IST2018-01-05T14:50:25+5:302018-06-27T20:00:51+5:30
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण ३२ वर्षांची झाली आहे. ५ जानेवारी १९८६ मध्ये डेनमार्कच्या कोपेनहेगन शहरात दीपिकाचा जन्म झाला. दीपिका बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पादुकोण यांची मुलगी आहे. तिची आई उजाला ट्रॅव्हर एजेंट तर लहान बहीण अनिशा गोल्फर आहे. दीपिकाचे आई-वडील तेव्हा बंगळुरू येथे शिफ्ट झाले होते, जेव्हा ती एक वर्षाची होती.

मॉडलिंगच्या दिवसांमध्ये अशी दिसायची मस्तानी दीपिका पादुकोण, पाहा फोटो!
ब लिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण ३२ वर्षांची झाली आहे. ५ जानेवारी १९८६ मध्ये डेनमार्कच्या कोपेनहेगन शहरात दीपिकाचा जन्म झाला. दीपिका बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पादुकोण यांची मुलगी आहे. तिची आई उजाला ट्रॅव्हर एजेंट तर लहान बहीण अनिशा गोल्फर आहे. दीपिकाचे आई-वडील तेव्हा बंगळुरू येथे शिफ्ट झाले होते, जेव्हा ती एक वर्षाची होती.
बंगळुरू येथील सोफिया हायस्कूलमध्ये शालेय आणि माउंट कार्मल कॉलेजमध्ये महाविद्यालय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दीपिकाने मॉडलिंग करण्यास सुरुवात केली.
![]()
बंगळुरू येथील सोफिया हायस्कूलमध्ये शालेय आणि माउंट कार्मल कॉलेजमध्ये महाविद्यालय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दीपिकाने मॉडलिंग करण्यास सुरुवात केली.