दीपिका पदुकोनचे अभियान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 08:24 IST2016-01-16T01:19:57+5:302016-02-11T08:24:21+5:30
दीपिका पदुकोनचे अभियान दिपीका पदुकोन सध्या आपल्या 'तमाशा' चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असली तरी तिने महिलांसाठी एक अभियान सुरू केले ...
.jpg)
दीपिका पदुकोनचे अभियान
द पिका पदुकोनचे अभियान
दिपीका पदुकोन सध्या आपल्या 'तमाशा' चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असली तरी तिने महिलांसाठी एक अभियान सुरू केले आहे. महिलांनी त्यांचे गुण, अवगुण ओळखून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांना नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा देण्यासाठी या अभियानाची सुरूवात केल्याचे समजते. महिलांनी आपली क्षमता, आपली ताकद ओळखली पाहिजे, असे दिपीकाला वाटते. महिलांनी आणि तरूणींनी स्वप्न पहावे आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी मेहनत करावी, असा सल्लाही दिपीकाने दिला. दीपिकाला या चित्रपटाकडून खुप अपेक्षा आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांशी संबंध यावा ही तिची अपेक्षा आहे.