रणवीर नाही तर दीपिकाने ‘या’ हिरोला म्हटले ‘आय लव्ह यू’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 16:24 IST2016-07-19T10:47:47+5:302016-07-19T16:24:22+5:30
दीपिकाच्या तोंडून ‘आय लव्ह यू’ ऐकणे म्हणजे रणवीर सिंह याच्यासाठी पर्वणीच. पण हे काय, दीपिकाने रणवीरला सोडून भलत्याच दुसºयाला ...
.jpg)
रणवीर नाही तर दीपिकाने ‘या’ हिरोला म्हटले ‘आय लव्ह यू’
द पिकाच्या तोंडून ‘आय लव्ह यू’ ऐकणे म्हणजे रणवीर सिंह याच्यासाठी पर्वणीच. पण हे काय, दीपिकाने रणवीरला सोडून भलत्याच दुसºयाला ‘आय लव्ह यू’ म्हटले. होय, ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’ या हॉलिवूडपटातील दीपिकाचा सहकलाकार विन डिजल याला दीपिकाने ‘आय लव्ह यू’ म्हटले. काल (१८ जुलै) विनचा वाढदिवस होता. यावेळी दीपिकाने त्यास वेगळ्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विन एक दयाळू व्यक्ति आहे, असे दीपिका म्हटले.
Happy Happy Birthday to the man with the kindest most generous heart!I love you Teddy!
Web Title: Deepika does not have Ranveer but says, 'I love you'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.