सॅम्युअल जॅक्सनसोबत डिप्पीचा सेल्फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 11:11 IST2016-04-07T18:11:14+5:302016-04-07T11:11:14+5:30
दीपिका पदुकोनने ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ मध्ये विन डिजेल सोबत काम करायला सुरूवात के

सॅम्युअल जॅक्सनसोबत डिप्पीचा सेल्फी
द पिका पदुकोनने ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ मध्ये विन डिजेल सोबत काम करायला सुरूवात केल्याने सर्वांचे लक्ष तिच्याकडे वळले आहे. ती सध्या मॉनट्रिअल येथे तिच्या आगामी चित्रपटाची शूटिंग करत आहे.
प्रचंड मेहनत ती या चित्रपटासाठी घेत आहे. तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून ती अनेक हॉलीवूड स्टार्सला भेटते आहे. नुकताच तिने हॉलीवूड लिजेंड सॅम्युअल जॅकसन सोबत सेल्फी काढला आहे. तो या देसी गर्लविषयी बोलताना थोडीही थकत नाहीये.
त्याने डिप्पीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की, आॅलराईट, जस्ट मेट द मोस्ट ब्युटीफुल दीपिका पदुकोन आॅन माय वे आऊट हिअर. शी इज आॅल दॅट!! वॉव!!’ वेल, दीपिका धीस इज युअर ग्रेट सक्सेस टू हॅव अ फोटो विथ सॅम्युअल जॅक्सन.