अर्जुनसोबत काम करण्यास श्रद्धा उत्सुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 11:09 IST2016-05-08T05:39:42+5:302016-05-08T11:09:42+5:30

 श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर हे सध्या तेलगू चित्रपट ‘कन्मणी’ चा रिमेक ‘ओके जानू’ ची शूटिंग करत आहेत. ...

Curious to work with Arjun! | अर्जुनसोबत काम करण्यास श्रद्धा उत्सुक!

अर्जुनसोबत काम करण्यास श्रद्धा उत्सुक!

 
्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर हे सध्या तेलगू चित्रपट ‘कन्मणी’ चा रिमेक ‘ओके जानू’ ची शूटिंग करत आहेत. या चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल संपले असून आता तिला वेध लागले आहेत ते अर्जुन कपूरसोबत ‘हाफ गर्लफ्रेंड’ करण्याचे.

‘टू स्टेट्स’ मध्ये आलिया भट्टसोबत अर्जुनची उत्तम केमिस्ट्री जमली होती. श्रद्धाही सध्या खुप फॉर्मात आहे. तिचा बाघी नुकताच रिलीज झाला. ती ‘रॉक आॅन २’ मध्येही दिसणार आहे. ती म्हणते,‘ मी अर्जुनसोबत काम करण्यास खुप उत्सुक आहे.

चित्रपटाची शूटिंग जूनमध्ये सुरू करण्यात येणार आहे.’ ‘की अ‍ॅण्ड का’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले असता त्याला विचारण्यात आले की,‘ तु श्रद्धासोबत पहिल्यांदाच काम करतोयस.

तुला कसे वाटतेय? तेव्हा तो म्हणाला,‘ खुप उत्सुक आहे. आणि एका उत्तम अभिनेत्रीसोबत काम करायला मिळणार आहे.’ 

half girlfriend

Web Title: Curious to work with Arjun!