थ्री इडियटसच्या सिक्वलची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 14:41 IST2016-05-17T09:11:12+5:302016-05-17T14:41:12+5:30

अभिनेता आमिर खान, आर.माधवन आणि शर्मन जोशी यांच्या थ्री इडियटस या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. या ...

Curiosity of Three Idiots Sequel | थ्री इडियटसच्या सिक्वलची उत्सुकता

थ्री इडियटसच्या सिक्वलची उत्सुकता

िनेता आमिर खान, आर.माधवन आणि शर्मन जोशी यांच्या थ्री इडियटस या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दशर्क राजकुमार हिराणी यांनी या चित्रपटाच्या सिक्वलवर काम करायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाच्या सिक्वलबाबत शर्मन जोशी खूप उत्सुक आहे. राजकुमार हिरानी सध्या थ्री इडियटसच्या सिक्वलवर काम करत असल्याची त्यांनी काहीच दिवसांपूर्वी शर्मनला कल्पनाही दिली आहे. या चित्रपटाची त्यांची कथा लवकर लिहून व्हावी आणि त्यांनी चित्रीकरणाला लवकरात लवकर सुरुवात करावी अशी शर्मनची इच्छा आहे

Web Title: Curiosity of Three Idiots Sequel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.