अजहरूद्दीनचे इमरानला क्रिकेटचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 10:50 IST2016-03-31T17:50:09+5:302016-03-31T10:50:09+5:30
इमरान हाश्मी सध्या मोहम्मद अजहरूद्दीन यांच्या जीवनावर आधारित बायोपिकसाठी शूटिंग करत आहे
.jpg)
अजहरूद्दीनचे इमरानला क्रिकेटचे धडे
इ रान हाश्मी सध्या मोहम्मद अजहरूद्दीन यांच्या जीवनावर आधारित बायोपिकसाठी शूटिंग करत आहे. क्रिकेट आणि क्रिकेटजगतातील घडामोडींसंदर्भात अपडे्टसविषयी माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरूद्दीन यांनी इमरान हाश्मीला क्रिकेटचे धडे दिले.
‘अजहर’ चित्रपटाच्या टीमने इमरानला अजहरू द्दीन धडे देतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर रिलीज केला आहे. या व्हिडिओत अजहर इमरानला क्रिकेटच्या विविध टेक्निक्स आणि टिप्स शिकवतो आहे. इमरानही बरीच मेहनत घेताना दिसतो आहे. त्याच्या भूमिकेसाठी तो अनेक बारीक बारीक गोष्टी शिकताना दिसतो आहे.
इमरान म्हणाला,‘ मी त्याची प्रत्येक मॅच पाहिली आणि त्याच्या क्रिकेटशैलीला फॉलो करतो आहे. तो स्वत:वर जास्त ताण ठेवत नाही. त्यामुळे तुमचा खेळ आपोआप चांगला होत जातो.’
">http://