'दिलवाले'ची 'कूल अँण्ड हॉट' जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 04:09 IST2016-01-16T01:12:25+5:302016-02-08T04:09:24+5:30

नुकत्याच रिलीज झालेल्या 'दिलवाले'मधील गाण्यातून वरूण धवन आणि कृती सेनन ही जोडी समोर आली आहे. हे दोघेही शाहरूख-काजोलशिवाय सिल्व्हर ...

'Cool and Hot' couple of 'Dilwale' | 'दिलवाले'ची 'कूल अँण्ड हॉट' जोडी

'दिलवाले'ची 'कूल अँण्ड हॉट' जोडी

कत्याच रिलीज झालेल्या 'दिलवाले'मधील गाण्यातून वरूण धवन आणि कृती सेनन ही जोडी समोर आली आहे. हे दोघेही शाहरूख-काजोलशिवाय सिल्व्हर स्क्रिनवर आग लावू शकतात. यात वरूण कूल दिसत आहे, तर पाऊट पोजमध्ये कृती खुपच हॉट दिसत आहे. 'मनमा इमोशन जागे' हे वरूण आणि कृती यांच्यावर चित्रीत गाणे एक हिप-हॉप ट्रॅक आहे. याचे काही बोल भोजपुरी टचचे आहेत. गाणे रिलीज होण्याअगोदरची हे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. 'दिलवाले' १८ डिसेंबर रोजी रिलीज होणार असून बॉक्स ऑफिसवर 'बाजीराव मस्तानी' ला टक्कर देणार आहे.

 

Web Title: 'Cool and Hot' couple of 'Dilwale'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.