‘चक दे इंडिया’ फेम विद्याचे बिकिनी फोटो व्हायरल !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 15:10 IST2016-09-01T09:39:26+5:302016-09-01T15:10:26+5:30
यशराज फिल्मसच्या बॅनरखाली बनलेल्या ‘चक दे इंडिया' या चित्रपटात शाहरुख खानसोबत झळकलेली मराठमोळी अभिनेत्री विद्या माळवदेने पुन्हा आपले हॉट ...
.jpg)
‘चक दे इंडिया’ फेम विद्याचे बिकिनी फोटो व्हायरल !!!
सोशल मीडियावरील तिची बिकीनीतील हे फोटो बोल्ड आणि बिनधास्त आहेत. योगा पासून ते स्वीमिंग पुलापर्यंतच्या या बिकीनीतील फोटोमुळे विद्या पुन्हा चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
चक दे इंडिया चित्रपट हॉकी खेळावर आधारित होता. या चित्रपटात विद्याने भारतीय हॉकी टीमच्या कॅप्टनची भूमिका केली होती. यात ती गोलकिपरच्या भूमिकेत दिसली होती.