सेन्सॉरने कोणत्याही कटविना मंजूर केला टी३एन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 17:35 IST2016-06-05T12:05:06+5:302016-06-05T17:35:06+5:30
दिग्दर्शक रिभू दासगुप्ताचा आगामी थ्रिलर ‘टी३एन’ हा चित्रपट कोणत्याही कटविना सेन्सॉर बोर्डाने मंजूर केला. }}}} या चित्रपटात अमिताभ बच्चन ...

सेन्सॉरने कोणत्याही कटविना मंजूर केला टी३एन
द ग्दर्शक रिभू दासगुप्ताचा आगामी थ्रिलर ‘टी३एन’ हा चित्रपट कोणत्याही कटविना सेन्सॉर बोर्डाने मंजूर केला.
{{{{twitter_post_id####
या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनेत्री विद्या बालन हिचीही छोटीशी भूमिका आहे. १० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.
{{{{twitter_post_id####
}}}}TE3N gets an UA with no cuts from the censor. but the board was so cool.. great group of people.— sujoy ghosh (@sujoy_g) June 2, 2016
या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनेत्री विद्या बालन हिचीही छोटीशी भूमिका आहे. १० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.