Celebs voting in juhu

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 13:38 IST2017-02-21T07:25:12+5:302017-02-21T13:38:02+5:30

आज प्रत्येक नागरिक जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसतोय. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रेटीही रांगेत उभे राहुन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसतायेत. मुंबईतल्या जुहु भागात अनेक कलाकारांनी येऊन मतदान केले. यावेळी बी टाऊनची अभिनेत्री श्रद्धा कपूर मतदान केंद्रबाहेर दिसली.

Celebs voting in Juhu | Celebs voting in juhu

Celebs voting in juhu

प्रत्येक नागरिक जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसतोय. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रेटीही रांगेत उभे राहुन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसतायेत. मुंबईतल्या जुहु भागात अनेक कलाकारांनी येऊन मतदान केले. यावेळी बी टाऊनची अभिनेत्री श्रद्धा कपूर मतदान केंद्रबाहेर दिसली.
मतदान केंद्राबाहेर ही ती आपल्या स्टायलिश अंदाजात दिसली.

Web Title: Celebs voting in Juhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.