‘ट्रॅप्ड’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सेलिब्रिटींची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST2017-03-12T12:02:48+5:302018-06-27T20:23:49+5:30

मुंबईत अलीकडेच ‘ट्रॅप्ड’ या आगामी चित्रपटाचे स्क्रिनिंग पार पडले. या स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली.

Celebrity attendance on 'Trapped' screening | ‘ट्रॅप्ड’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सेलिब्रिटींची हजेरी

‘ट्रॅप्ड’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सेलिब्रिटींची हजेरी

ुंबईत अलीकडेच ‘ट्रॅप्ड’ या आगामी चित्रपटाचे स्क्रिनिंग पार पडले. या स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली.
अभिनेत्री ऋचा चढ्ढा हिने अत्यंत साध्या वेशात या स्क्रिनिंगला हजेरी लावली. तेव्हा तिने फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली.

Web Title: Celebrity attendance on 'Trapped' screening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.