बिग बीं चे पत्नीसोबत सेलिब्रेशन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 10:52 IST2016-03-30T17:52:22+5:302016-03-30T10:52:22+5:30
मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या ‘पिकू’ चित्रपटातील अभिनयाला नॅशनल अॅवॉर्ड मिळाल्याने त्यांच्या करिअरला कलाटणी मिळाली आहे. त्यांनी नॅशनल अॅवॉर्ड मिळाल्यामुळे ...

बिग बीं चे पत्नीसोबत सेलिब्रेशन!
म गास्टार अमिताभ बच्चन यांच्या ‘पिकू’ चित्रपटातील अभिनयाला नॅशनल अॅवॉर्ड मिळाल्याने त्यांच्या करिअरला कलाटणी मिळाली आहे. त्यांनी नॅशनल अॅवॉर्ड मिळाल्यामुळे पत्नी जया बच्चन हिच्यासोबत सेलिब्रेशन केले.
दोघांसाठीही ही अतिशय महत्त्वाची आणि एन्जॉयेबल मोमेंट होती. दोघांनी मिळून केक कट केला. यावेळी त्यांना त्यांच्या करिअरच्या स्ट्रगलच्या वेळीच्या अनेक आठवणी दाटून आल्या. शूजित सरकार यांच्या ‘पिकू’ चित्रपटातील बिग बी यांची भूमिका अत्यंत अविस्मरणीय होती.
दिपीका पदुकोनही मुख्य भूमिकेत होती. मुलगी आणि वडील यांच्यातील गोड नाते चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे.