बीचवर पीसीचे सेलिब्रेशन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 03:59 IST2016-03-05T10:59:06+5:302016-03-05T03:59:06+5:30
अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने टिष्ट्वटरवर १३ मिलियनचा फॉलोअर्सचा टप्पा पार केला असून तिने नुकतेच तिचे हे यश फ्लोरिडा येथील ...
.jpg)
बीचवर पीसीचे सेलिब्रेशन!
अ िनेत्री प्रियंका चोप्रा हिने टिष्ट्वटरवर १३ मिलियनचा फॉलोअर्सचा टप्पा पार केला असून तिने नुकतेच तिचे हे यश फ्लोरिडा येथील बोका रेटन मधील बीचवर जल्लोष करत साजरा केला. फ्लोरिडा येथे ती सध्या ‘बेवॉच’ चित्रपटाची शूटिंग करत आहे. ३३ वर्षीय अभिनेत्री पीसीने सर्व चाहत्यांचे आभार मानले असून ‘क्रेझी राईड’ यापुढेही सुरूच राहणार असल्याचे तिने सांगितले आहे.
टिष्ट्वटरवर तिने पोस्ट केले आहे की,‘ १३ मिलियन अॅण्ड काऊंटिंग...ब्लेस्ड!! हिअर इज कन्टिन्युर्इंग अवर मॅड, के्र झी राईड.’
सध्या प्रियंका चोप्रा आॅस्कर, क्वांटिको, बेवॉच चित्रपटांमुळे खुप चर्चेत आहे. त्यामुळे टिष्ट्वटरवर तिची फॉलोअर्सची संख्या वाढत जात आहे. बेवॉच चित्रपटात ती खलनायिकेची भूमिका करत असून तिने नुकतीच आॅस्करच्या सोहळयात रेड कार्पेट एन्ट्री केली आहे.
{{{{twitter_post_id####

}}}}13 million and counting...Blessed! Here's to continuing our mad, crazy ride! xoxo pic.twitter.com/tFLO7lxgWD— PRIYANKA (@priyankachopra) March 4, 2016