कॅटची बर्थडे विश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2016 13:43 IST2016-07-17T08:07:05+5:302016-07-17T13:43:09+5:30
कॅटरिना कैफ हिचा हॅप्पी बर्थडे नुकताच झाला. तिचे बर्थडे चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती ...

कॅटची बर्थडे विश!
क टरिना कैफ हिचा हॅप्पी बर्थडे नुकताच झाला. तिचे बर्थडे चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती बर्थडे विश करताना दिसत आहे. सुंदर अशा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ती दिसत आहे. वेल, तिने नेमकी कोणती विश मागितली हे काही माहिती नाही.
पण, नक्कीच जास्तीत जास्त चित्रपट मिळावेत आणि पुढील वर्ष सुखासमाधानात जाऊ दे अशीच प्रार्थना केली असणार. नाही का? कॅट याअगोदर ‘फितूर’ चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती आता ‘ बार बार देखो’ मध्ये दिसणार आहे. ती यात सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. तसेच ‘जग्गा जासूस’ ही तिचा आगामी चित्रपट आहे.