अहमदाबादमध्ये कॅट-सिदचे जंगी स्वागत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 11:59 IST2016-08-30T06:29:46+5:302016-08-30T11:59:46+5:30

 ९ सप्टेंबरला ‘बार बार देखो’ चित्रपट रिलीज होणार असून ‘काला चश्मा’ फिव्हर अद्याप कमी झाला नाही. यूट्यूबसोबतच सर्व म्युजिक ...

CAT-Sid is welcome in Ahmedabad! | अहमदाबादमध्ये कॅट-सिदचे जंगी स्वागत!

अहमदाबादमध्ये कॅट-सिदचे जंगी स्वागत!

 
सप्टेंबरला ‘बार बार देखो’ चित्रपट रिलीज होणार असून ‘काला चश्मा’ फिव्हर अद्याप कमी झाला नाही. यूट्यूबसोबतच सर्व म्युजिक स्टेशनला या गाण्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कुठलीच कसर हे दोघे बाकी सोडत नाहीयेत. ते नुकतेच अहमदाबादला गेले होते. एअरपोर्टवर  त्यांचे खास बँण्डवर ‘काला चश्मा’ वाजवून स्वागत करण्यात आले. काला चश्मा ट्यून वाजू लागल्यानंतर कॅट स्वत: ला थांबवू शकली नाही. त्यासोबतच सिद्धार्थही तिला डान्ससाठी जॉईन झाला. 

baar baar dekho team ahemadabad

Web Title: CAT-Sid is welcome in Ahmedabad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.