बडबडी मीरा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 21:21 IST2016-03-06T04:21:58+5:302016-03-05T21:21:58+5:30
शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांची जोडी सध्या बॉलीवूडमध्ये खुप चर्चेतील आहे.

बडबडी मीरा...
ाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांची जोडी सध्या बॉलीवूडमध्ये खुप चर्चेतील आहे. ते दोघेही सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असतात. त्यांचे सेल्फीज, व्हिडिओ आणि आऊटींगचे फोटोजमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. ‘एक दुजे के लिये’ अशी त्यांची जोडी आहे.
मीराच्या लग्नाच्या अगोदरच्या आयुष्याविषयी नेमकं असं काहीच आपल्याला माहित नाही. पण नुकताच तिच्या कॉलेजच्या मैत्रिणीने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मीरा कॉलेजच्या दिवसांत अत्यंत बडबडी होती. आणि एकदम दिल्लीच्या कुडीप्रमाणे ती मैत्रीणींमध्ये भांडत होती. गर्ल गँगसोबत चक्क ती भांडत मस्ती करताना दिसते आहे. वेल, मिसेस कपूर आता तुमची बडबडी बाजूही आम्हाला कळालीय.