बॉयफ्रेंड राहूलसोबत मुग्धा मलेशियात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 19:55 IST2016-07-26T14:19:00+5:302016-07-26T19:55:16+5:30

अभिनेत्री मुग्धा गोडसे ही आपला २९ वाढदिवसत बॉयफ्रेंड राहूल देव सोबत मलेशियाची राजधानी क्वालापंपूर येथे साजरा करीत आहे. तिने ...

With boyfriend Rahul, Mugdha in Malaysia | बॉयफ्रेंड राहूलसोबत मुग्धा मलेशियात

बॉयफ्रेंड राहूलसोबत मुग्धा मलेशियात


/>अभिनेत्री मुग्धा गोडसे ही आपला २९ वाढदिवसत बॉयफ्रेंड राहूल देव सोबत मलेशियाची राजधानी क्वालापंपूर येथे साजरा करीत आहे. तिने ट्विटरवर राहूलसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहे. त्यामध्ये ती खूप आनंदात असल्याचे दिसत आहे. राहूल व मुग्धा मागील अनेक दिवसापासून मुंबईतील एका फ्लॉटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. राहूलचे याअगोदरचे लग्न  रिनासोबत झालेले असून, त्याला एक मुलगा सुद्धा आहे. परंतु, काही वर्षापूर्वी रिनाचा कॅन्सरने  मृत्य झालेला आहे.  मुग्धा चित्रपटसृष्टीमध्ये केवळ राहूलवरच विश्वास ठेवते. कारण की, एका मुलाखतीत तिने हे कबूल सुद्धा केले होते. मॉडेलिंगपासून तिने आपलया करिअरला प्रारंभ केलेला आहे. दोघांनेही या नात्याचा कधीही खुलासा केलेला नाही.  बघूया त्यांचे हे नाते किती दिवस टिकते ते ...

Web Title: With boyfriend Rahul, Mugdha in Malaysia