हॉलिवूडच्या ‘या’ ७ चित्रपटांनी केली बॉलिवूडची कॉपी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-07-12T13:06:14+5:302018-06-27T20:17:19+5:30

आपण अनेकदा म्हणतो की, बॉलिवूडचा अमका तमका चित्रपट या हॉलिवूड चित्रपटावरून कॉपी केला आहे. हॉलिवूडच्या त्या चित्रपटाची मांडणी, प्लॉट, कथानक हे बॉलिवूडमधील त्याच चित्रपटाच्या कित्येक पटीने सरस असते. पण, तुम्हाला हे माहितीये का की, हॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत ज्यांनी बॉलिवूडच्या चित्रपटांची कॉपी केली आहे. पाहूयात, कोणते आहेत हे चित्रपट!

Bollywood's 'these' 7 films made copy of Bollywood! | हॉलिवूडच्या ‘या’ ७ चित्रपटांनी केली बॉलिवूडची कॉपी!

हॉलिवूडच्या ‘या’ ७ चित्रपटांनी केली बॉलिवूडची कॉपी!

ण अनेकदा म्हणतो की, बॉलिवूडचा अमका तमका चित्रपट या हॉलिवूड चित्रपटावरून कॉपी केला आहे. हॉलिवूडच्या त्या चित्रपटाची मांडणी, प्लॉट, कथानक हे बॉलिवूडमधील त्याच चित्रपटाच्या कित्येक पटीने सरस असते. पण, तुम्हाला हे माहितीये का की, हॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत ज्यांनी बॉलिवूडच्या चित्रपटांची कॉपी केली आहे. पाहूयात, कोणते आहेत हे चित्रपट!
अ कॉमन मॅन (२०१३) - हॉलिवूडचा स्टार बेन किंग्जस्ले याच्या मुख्य भूमिकेतील ‘अ कॉमन मॅन’ हा चित्रपट नीरज पांडे यांच्या २००८ मध्ये रिलीज झालेल्या ‘अ वेनसडे’ या चित्रपटावर आधारित आहे.

Web Title: Bollywood's 'these' 7 films made copy of Bollywood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.