bollywood celebrities spotted at mumbai airport

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 12:49 IST2016-12-31T12:49:24+5:302016-12-31T12:49:24+5:30

बी टाऊनमध्ये सध्या सगळेजण पार्टीच्या मूडमध्ये आहेत. काही कलाकार आधीच परदेशात जाऊऩ पोहोचले आहेत तर काही जातायेत. सनी लिओनी पती डेनियलसह मुंबई विमानतळावर दिसली.

Bollywood celebrities spotted at Mumbai airport | bollywood celebrities spotted at mumbai airport

bollywood celebrities spotted at mumbai airport

टाऊनमध्ये सध्या सगळेजण पार्टीच्या मूडमध्ये आहेत. काही कलाकार आधीच परदेशात जाऊऩ पोहोचले आहेत तर काही जातायेत. सनी लिओनी पती डेनियलसह मुंबई विमानतळावर दिसली.
यावेळी सनी आणि डेनियल दोघांनी ही ब्लॅक कलरचा टी-शर्टमध्ये दिसले. न्यू इअर सेलिब्रेशनबाबत सनी चांगली एक्सायटेड दिसली.

Web Title: Bollywood celebrities spotted at Mumbai airport