रणवीरचा झोयासोबत ‘काला चश्मा’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 10:17 IST2016-07-28T04:47:04+5:302016-07-28T10:17:04+5:30

 सध्या ‘बीबीडी’ म्हणजेच ‘बार बार देखो’ मधील ‘काला चश्मा’ हे गाणे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. या गाण्यात सिद्धार्थ ...

Black Chashma with Ranveer Khan! | रणवीरचा झोयासोबत ‘काला चश्मा’!

रणवीरचा झोयासोबत ‘काला चश्मा’!

 
ध्या ‘बीबीडी’ म्हणजेच ‘बार बार देखो’ मधील ‘काला चश्मा’ हे गाणे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. या गाण्यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ हे काळ्या रंगाचा चश्मा घालून दिसत आहेत. हे गाणे एक पेपी साँग आहे. या गाण्यावर रणवीर सिंग आणि ‘दिल धडकने दो’ दिग्दर्शक झोया अख्तर यांनी मिळून डान्स केला.

त्याचा फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला. यासोबतच रितेश सिधवानी जे ‘बीबीडी’ चे दिग्दर्शक आहेत. या फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘काला चश्मा इन द हाऊस विथ रणवीर.’

हा फोटो पाहिल्यावर असे वाटतेय की, रणवीर कॅटरीना कैफ-सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यामुळे खूपच प्रभावित झाला आहे. रणवीर दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्या ‘बेफिक्रे’ चित्रपटात दिसणार आहे. 

ranveer singh

Web Title: Black Chashma with Ranveer Khan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.