बर्थडे गर्लला सल्लूमियाँच्या विशेस...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 09:46 IST2016-07-16T04:16:28+5:302016-07-16T09:46:28+5:30
‘बी’टाऊनच्या सेलिब्रिटींमध्ये कधी गोड तर कधी कटू नातेसंबंध असतात. एकमेकांसोबतची रिलेशनशिप आणि ब्रेकअप्स यांच्यामुळे त्यांच्यातील नाते हे अतिशय ‘यूज ...

बर्थडे गर्लला सल्लूमियाँच्या विशेस...!
बी’टाऊनच्या सेलिब्रिटींमध्ये कधी गोड तर कधी कटू नातेसंबंध असतात. एकमेकांसोबतची रिलेशनशिप आणि ब्रेकअप्स यांच्यामुळे त्यांच्यातील नाते हे अतिशय ‘यूज अॅण्ड थ्रो’ असे बनले आहे. मात्र, काही जोड्या त्यांच्यातील प्रेम विसरत नाहीत, हे देखील तेवढेच खरे आहे.
सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्यात आजही प्रेमसंबंध आहेत. दोघांच्या ब्रेकअपनंतर ते इफ्तार पार्टीला किंवा चित्रपटाच्या स्क्रिनिंगलाच भेटू लागले. हे त्याने नुकत्याच कॅटरिनाला दिलेल्या तिच्या बर्थडे विशेसवरून कळते. ते आजही एकमेकांना मित्रच मानतात.
‘सुल्तान’ च्या यशाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. तिथे सलमानने त्याच्या खास अंदाजात कॅटला विश केले की,‘ हॅप्पी बर्थडे टू कॅटरिना कैफ फ्रॉम द यंगेस्ट अॅक्टर!’ वेल, भाई तुम्ही एकमेकांमध्ये कितीही अंतर ठेवले तरीही आम्हाला माहितीये की, तुमच्या मनात एकमेकांविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे.’