मालदीवमध्ये बिप्स-केएसजीचे ‘गुटर गूँ’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 09:51 IST2016-05-10T04:21:27+5:302016-05-10T09:51:27+5:30

नवदाम्पत्य बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोव्हर हे सध्या त्यांच्या हनीमूनसाठी १५ दिवस मालदीव्ह्ज येथे गेले आहेत. बिपाशाने इन्स्टाग्रामवर करणसिंगचा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे.

Bipes-KSG's 'Gutter Guoo' in Maldives! | मालदीवमध्ये बिप्स-केएसजीचे ‘गुटर गूँ’ !

मालदीवमध्ये बिप्स-केएसजीचे ‘गुटर गूँ’ !

दाम्पत्य बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोव्हर हे सध्या त्यांच्या हनीमूनसाठी १५ दिवस मालदीव्ह्ज येथे गेले आहेत. बिपाशाने इन्स्टाग्रामवर करणसिंगचा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे.

निळ्याशार समुद्रात तो पाण्यात बसलेला दिसत आहे. या फोटोला बिप्सने कॅप्शन दिले आहे की,‘ सन सी क्लाऊड्स लव्ह थँक यू (हार्ट्स).आणि जिथे समुद्र आणि आकाश एकत्र येतात अशा ठिकाणी ते आपला हनीमून एन्जॉय करत आहेत.

येथे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. त्यांच्या हनीमून डायरीजमधील काही फोटो नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. वेल, लव्ह इज इन द एअर...




Web Title: Bipes-KSG's 'Gutter Guoo' in Maldives!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.