बिप्स-करणसिंग ग्रोव्हरचे वेडिंग कार्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 11:21 IST2016-04-08T17:19:01+5:302016-04-08T11:21:25+5:30
बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे येत्या ३० एप्रिलला एकमेकांसोबत विवाहाच्या गोड बंधनात अडकणार आहेत. अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट ...

बिप्स-करणसिंग ग्रोव्हरचे वेडिंग कार्ड
ब पाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे येत्या ३० एप्रिलला एकमेकांसोबत विवाहाच्या गोड बंधनात अडकणार आहेत. अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ते लग्न करणार असल्याची बातमी त्यांनी आॅफिशियली सर्वांसोबतही शेअर केली.
पण, काही आठवड्यांपूर्वीपासून बिपाशाच्या बोटात चमचम करणारी एक रिंग दिसते आहे. त्या रिंगमुळे खरंतर अफवा सुरू झाल्या होत्या. बिप्सने सोशल मीडियावर पोस्टही केले होते की,‘ अनेक वर्षांपासून मी सतत चर्चेत आहे.
पण आता थोडा संयम बाळगा. शेवटी, हे माझे आयुष्य आहे. जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना माझी विनंती आहे.’ आता कळते आहे की, तिच्या हातात सतत दिसणारी अंगठी ही करणसिंग ग्रोव्हरने तिला प्रपोज केल्यानंतर घातलेली होती.
नुकतेच त्यांच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याचा उत्कृष्ट नमुना खास तुमच्यासाठी :
![bipasha wedding card]()
![]()