बिपाशाचा नवा लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 17:07 IST2016-06-07T11:37:09+5:302016-06-07T17:07:09+5:30
बिपाशाचा नवा लूक बिपाशा बासूने इन्स्टाग्रामवर आपला नवा लूक असणारा फोटो पोस्ट केला आहे. इन्स्टाग्रावर ‘मला माझ्या लांब केसाची आठवण येत असल्याचे तिने मंगळवारी टाकलेल्या छायाचित्रात म्हटले आहे.

बिपाशाचा नवा लूक
ब पाशा बासूने इन्स्टाग्रामवर आपला नवा लूक असणारा फोटो पोस्ट केला आहे. इन्स्टाग्रावर ‘मला माझ्या लांब केसाची आठवण येत असल्याचे तिने मंगळवारी टाकलेल्या छायाचित्रात म्हटले आहे.
बिपाशाप्रमाणे कंगना राणावतनेही केसांची अशीच हेअर स्टाईल केली होती. विशाल भारद्वाजच्या रंगूनमध्ये तिने अशा पद्धतीची केशरचना केली होती.
२०१५ मध्ये ‘अलोन’ हा बिपाशाने शेवटचा चित्रपट केला होता.
बिपाशाप्रमाणे कंगना राणावतनेही केसांची अशीच हेअर स्टाईल केली होती. विशाल भारद्वाजच्या रंगूनमध्ये तिने अशा पद्धतीची केशरचना केली होती.
२०१५ मध्ये ‘अलोन’ हा बिपाशाने शेवटचा चित्रपट केला होता.