मोठी बहीण जान्हवी कपूरसारखीच स्टायलिश आहे खुशी कपूर, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST2017-09-17T13:46:26+5:302018-06-27T20:12:25+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये फक्त आणि फक्त स्टार किड्सचाच बोलबाला आहे. जिथे पहावे तिथे स्टारकिड्सच्या चर्चा रंगत आहे. आज आम्ही श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरविषयी तुम्हाला सांगणार आहोत. जान्हवी लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. आपल्या स्टाइल आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत राहणाºया जान्हवीचे जेव्हा-जेव्हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा-तेव्हा चाहत्यांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला. परंतु जान्हवीप्रमाणेच तिची लहान बहीण खुशी कपूरही स्टायलिश आहे. विश्वास बसत नसेल तर फोटो पहा!

Big sister Janhavi is just like a kupoori, Khat kapoor, see photo! | मोठी बहीण जान्हवी कपूरसारखीच स्टायलिश आहे खुशी कपूर, पहा फोटो!

मोठी बहीण जान्हवी कपूरसारखीच स्टायलिश आहे खुशी कपूर, पहा फोटो!

्या बॉलिवूडमध्ये फक्त आणि फक्त स्टार किड्सचाच बोलबाला आहे. जिथे पहावे तिथे स्टारकिड्सच्या चर्चा रंगत आहे. आज आम्ही श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरविषयी तुम्हाला सांगणार आहोत. जान्हवी लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. आपल्या स्टाइल आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत राहणाºया जान्हवीचे जेव्हा-जेव्हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा-तेव्हा चाहत्यांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला. परंतु जान्हवीप्रमाणेच तिची लहान बहीण खुशी कपूरही स्टायलिश आहे. विश्वास बसत नसेल तर फोटो पहा!
नुकतीच मुंबई विमानतळावर जान्हवी आणि तिची लहान बहीण खुशी स्पॉट झाली. यावेळी दोघींचाही अंदाज बघण्यासारखा होता.

Web Title: Big sister Janhavi is just like a kupoori, Khat kapoor, see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.