बिग बी चे १८ मिलियन फॉलोअर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 04:59 IST2016-01-16T01:12:21+5:302016-02-08T04:59:34+5:30
मेगास्टार अमिताभ बच्चन हे ट्विटरवर सर्वांत जास्त फॉलोअर्स असणारे आहेत. त्यांनी १८ मिलियन फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. त्याने ...
.jpg)
बिग बी चे १८ मिलियन फॉलोअर्स
म गास्टार अमिताभ बच्चन हे ट्विटरवर सर्वांत जास्त फॉलोअर्स असणारे आहेत. त्यांनी १८ मिलियन फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. त्याने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहे. २0 मिलियन फॉलोअर्स हे त्यांचे ध्येय आहे. '18 मिलियन..थँक यू ऑल..इट्स बीन अ वंडरफुल राईड..नाऊ टू 20 ! '