बिग बींसह कलाकारांची धमालमस्ती !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 13:13 IST2016-09-14T07:43:32+5:302016-09-14T13:13:32+5:30
‘पिंक’ हा चित्रपट अतिशय गंभीर विषयावर आधारित असून त्यातच बिग बींसारखा महानायक या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. म्हणून ...
.jpg)
बिग बींसह कलाकारांची धमालमस्ती !
या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांच्या महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. तसेच किर्ती कुल्हारी आणि अँड्रेया तरियांग यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांनीही शुटिंगदरम्यान सहकलाकारांबरोबर चांगलीच मस्ती केली. वेळोवेळी शुटिंगदरम्यान ते चर्चा करतानाही दिसले.