बिग बीं नी शेअर केले नातीचे फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 09:16 IST2016-05-24T03:46:32+5:302016-05-24T09:16:32+5:30

 बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन हे त्यांची मुलगी श्वेता नंदाच्या मुलीबद्दल फारच सतर्क आहेत. तिचे शिक्षण, तिच्या आवडीनिवडी, ...

Big bam shared the picture of the granddaughter! | बिग बीं नी शेअर केले नातीचे फोटो!

बिग बीं नी शेअर केले नातीचे फोटो!

 
ॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन हे त्यांची मुलगी श्वेता नंदाच्या मुलीबद्दल फारच सतर्क आहेत. तिचे शिक्षण, तिच्या आवडीनिवडी, तिचे मित्रमैत्रिणी याबद्दल ते फार लक्ष ठेवून असतात. ती नुकतीच केंट येथील तिच्या सेव्हेनॉक्स शाळेतून ग्रॅज्युएट झाली.

तिच्या ‘ग्रॅज्युएशन डे’ चे काही फोटो सोशल मीडियावर आजोबा बिग बी यांनी शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचे ग्रॅज्युएशनचे काही फोटो, इंग्लंड येथील शाहरूखचा मुलगा आर्यनसोबतचे काही फोटो, तसेच तिच्या काही क्लासमेट्ससोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आले आहेत. 

navya nanda

navya nanda

aryan and navya

Web Title: Big bam shared the picture of the granddaughter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.