‘टीन’ मधील बिग बी, विद्या, नवाजचे फर्स्ट स्टिल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 10:34 IST2016-04-29T05:00:01+5:302016-04-29T10:34:00+5:30
बिग बी अमिताभ बच्चन, विद्या बालन आणि नवाजुद्दी सिद्दीकी यांचा आगामी चित्रपट टीन मधील काही फर्स्ट स्टिल्स आऊट करण्यात ...
.jpg)
‘टीन’ मधील बिग बी, विद्या, नवाजचे फर्स्ट स्टिल्स
िग बी अमिताभ बच्चन, विद्या बालन आणि नवाजुद्दी सिद्दीकी यांचा आगामी चित्रपट टीन मधील काही फर्स्ट स्टिल्स आऊट करण्यात आले आहेत.
रिभू दासगुप्ता दिग्दर्शित थ्रिलर ‘टीन’ चित्रपटात हे तिघेही मुख्य भूमिकेत असून १० जूनला चित्रपट रिलीज होणार आहे. या फोटोंमध्ये बिग बी स्कूटर चालवताना दिसत असून नवाजुद्दीन त्याच्या मोटारसायकलवरून जातांना दिसत आहे.
तर विद्या कॉटन कुर्ती आणि जीन्स अशा साध्या वेशात दिसत आहे. बिग बी आणि विद्या हे दोन गुणी कलाकार महत्त्वाची चर्चा करताना दिसत आहेत.
![big 1]()